top of page

Profile
Join date: Oct 24, 2025
Posts (180)
Jan 16, 2026 ∙ 2 min
आहिल्यानगर महापालिका: भाजपा युतीची ऐतिहासिक हॅट्रीक, विखे पाटीलांचा जल्लोष!
आहिल्यानगर दि.१६ प्रतिनिधी आहिल्यानगर महापालिका निवडणुकीत मिळालेल्या ऐतिहासिक विजयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दूरध्वनीवरून पालकमंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांचे विशेष अभिनंदन केले असून,विधानसभा, नगरपरीषद आणि महानगरपालिका निवडणुकीत मिळालेले यश हे भाजपा युतीने केलेली विजयाची हॅट्रीक असल्याची असल्याची प्रतिक्रीया मंत्री ना.विखे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली. विधानसभा नगरपरीषद आणि महापालिका निवडणुकीत मिळालेला विजय विश्वनेते पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय मंत्री...
351
0
Jan 15, 2026 ∙ 1 min
खर्डा येथे विधवा, परित्यक्ता व सुहासिनी महिलांचा हळदी-कुंकू सन्मान समारंभ
जामखेड प्रतिनिधी/12जानेवारी 2026 ग्रामीण विकास केंद्राच्या भटके विमुक्त संसाधन केंद्रातून खर्डा येथे विधवा, परित्यक्ता व सुहासिनी महिलांना हळदी-कुंकूचा मानसन्मान देण्यात आला. १५ जानेवारी २०२६ रोजी खर्डा परिसरातील विविध जाती-धर्माच्या महिलांनी एकत्र येऊन संविधान वाचन करून एकमेकांना हळदी-कुंकू, वाण व तिळगुळ देऊन सन्मानित केले.कार्यक्रमाचे अध्यक्षपद खर्डा ग्रामपंचायत सरपंच संजीवनी ताई पाटील यांनी भूषवले. त्या म्हणाल्या, "विधवा व परित्यक्ता महिलांना एकल समजू नये, सर्वांनी त्यांना सन्मान द्यावा."...
35
0
Jan 15, 2026 ∙ 1 min
जामखेड तालुक्यातील बावी ग्रामपंचायतीत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियानांतर्गत स्वच्छता मोहीम संपन्न
जामखेड प्रतिनिधी/15जानेवारी2026 बावी गावात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियानांतर्गत स्वच्छता, श्रमदान आणि मशाल फेरी कार्यक्रम मोठ्या उत्साहात यशस्वी झाला. जामखेड तालुक्याचे गटविकास अधिकारी शुभम जाधव, शेवाळे आणि विस्तार अधिकारी खैरे यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला भेट देत शालेय परिसर व भौतिक सुविधांची पाहणी केली.वर्गातील इंटरऍक्टिव्ह बोर्ड, कॉम्प्युटर लॅब, प्रोजेक्टरचा वापर तसेच 'माझी शाळा सुंदर शाळा' अभियानातील दस्तऐवज व मुद्द्यांची तपासणी करण्यात आली. कार्यालयातून संपूर्ण शालेय परिसरावर...
84
0
bottom of page