top of page
स्थानिक विभाग
POLICEWARRANT

Latest Business News


चाकूचा धाक दाखवून कामगाराची लूट; दोन सराईत लुटारूंना पोलिसांच्या बेड्या
प्रतिनिधी –21ऑक्टोबर चाकूचा धाक दाखवून एका कामगाराच्या फोनपे खात्यातून ८ हजार ५० रुपये हस्तांतरित करून त्याला लुटणाऱ्या दोघा भामट्यांना एमआयडीसी वाळूज पोलिसांनी गजाआड केले आहे. अटक केलेले आरोपी कृष्णा भास्कर चक्रे (३०) व गजानन फकिरा जाधव (३२, दोघे रा. ओमसाईनगर, कमळापूर, रांजणगाव) अशी त्यांची नावे आहेत.पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून एक चोरीची दुचाकी, धारदार चाकू, मोबाईल आणि ४ हजार रुपये रोख असा मिळून सुमारे ४९ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.रमेश शिवलाल राठोड (३२, रा. जो गेशव
1 day ago1 min read


समाजसेवेचा दीप उजळला — पै. सागर भाऊ टकले यांच्याकडून वॉर्ड क्र.11 मधील महिलांना दिवाळीनिमित्त किराणा किटचे वाटप
नगरसेवक असावा तर सागर भाऊ सारखा!” – दिवाळीत महिलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवला , महिलांनी केलं आभार प्रदर्शन जामखेड प्रतिनधी/२१ऑक्टोबर२०२५ 11 नंबर वॉर्डमधील नगरपरिषद निवडणुकीचे इच्छुक उमेदवार सामाजिक कार्यकर्ते पै.सागर भाऊ टकले यांच्या वतीने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर महिलांना किराणा किटचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे वॉर्डमधील महिलांच्या चेहऱ्यावर समाधानाचे स्मित फुलले असून, सर्वांनी सागर भाऊ टकले यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत. पै.सागर भाऊ टकले हे सभापती प्रा. राम शिंदे य
2 days ago1 min read


भूम हादरलं! अपंग अल्पवयीन मुलीवर पाच जणांचा सामूहिक अत्याचार – आरोपी जामखेड व अहिल्यानगरचे असल्याचे उघड
भूम प्रतिनिधी/22ऑक्टोबर धक्कादायक! धाराशिवच्या भूममध्ये अपंग अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचारधाराशिव जिल्ह्यातील भूम शहरात अपंग अल्पवयीन मुलीवर पाच जणांनी सामूहिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. ही घटना १६ ऑक्टोबरच्या मध्यरात्री घडली असून, इंदिरानगर झोपडपट्टी परिसरातील या मुलीच्या कुटुंबाने पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.फिर्यादीनुसार, कुटुंब झोपले असताना आरोपींनी दार बाहेरून बंद करून घरावर दगडफेक केली. त्यानंतर त्यांनी घरात घुसून मुलीचे अपहरण केले आणि शेजारील शेता
2 days ago1 min read


मोहरी तलाव दुरुस्तीवरून भाजप-राष्ट्रवादी आमनेसामने; श्रेयवादाच्या वादानं रंगला खर्ड्यात कलगीतुरा!
जामखेड प्रतिनिधी/ 22ऑक्टोबर अतिवृष्टीमुळे गंभीररीत्या बाधित झालेल्या मोहरी लघु पाटबंधारे तलावाच्या दुरुस्तीला अखेर सुरुवात झाली असून, त्यामुळे खर्डा परिसरासह आसपासच्या गावांतील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. तथापि, या कामाच्या श्रेयावरून भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) या दोन पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये श्रेयवादाचे राजकारण रंगले आहे.मोहरी तलाव हा जामखेड तालुक्यातील खर्डा, मोहरी, तेलंगशी, जायभायवाडी यांसह दहा गावांचा प्रमुख जलस्रोत आहे. सप्टे
2 days ago2 min read


कर्जत - जामखेड मतदारसंघातील ८ नवीन शाळा खोल्यांसाठी ९६ लक्ष रुपयांचा निधी मंजूरमहाराष्ट्र विधानपरिषद सभापती, प्रा.राम शिंदे यांच्या माध्यमातून निधी मंजूर
कर्जत - जामखेड मतदारसंघातील ८ नवीन शाळा खोल्यांसाठी ९६ लक्ष रुपयांचा निधी मंजूर महाराष्ट्र विधानपरिषद सभापती, प्रा.राम शिंदे यांच्या माध्यमातून निधी मंजूर ( अहिल्यानगर - दि. १६ ऑक्टोबर ) महाराष्ट्र विधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे यांच्या माध्यमातून कर्जत - जामखेड मतदारसंघातील शिक्षण क्षेत्रात मोठी भर पडली आहे. जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत कर्जत तालुक्यातील ५ शाळा खोल्यांसाठी ६० लाखांचा निधी तर जामखेड तालुक्यातील ३ शाळा खोल्यांसाठी ३६ लाखांचा असा एकूण ८ नवीन शाळा खोली बांधकामा
Oct 162 min read


कर्जत-जामखेड मतदारसंघातील १३ वस्त्यांसाठी “वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजने”अंतर्गत १०० लाख रुपये निधी मंजूर; महाराष्ट्र विधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे यांच्या माध्यमातून मोठा पुढाकार
अहिल्यानगर - १४ ऑक्टोबर महाराष्ट्र शासनाच्या “वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजना सन २०२५ - २६” अंतर्गत कर्जत - जामखेड विधानसभा मतदारसंघातील १५ गावातील विविध तांडा, वाडी व वस्त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी एकूण १०० लाख रुपयांचा भरीव निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती महाराष्ट्र विधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे साहेब यांच्या कार्यालयाने दिली. या योजनेचा उद्देश ग्रामीण व वंचित समाजघटकांच्या वस्त्यांमधील पायाभूत सुविधा सुधारणे, नागरिकांना आवश्यक सोयी - सुविधा उपलब्ध करून दे
Oct 162 min read


जामखेड नगरपरिषद निवडणुकीची तयारी जोरात! सभापती प्रा. राम शिंदे यांच्या भेटीवेळी सामाजिक कार्यकर्ते सागर टकले व संतोष गव्हाळे उपस्थित
जामखेड प्रतिनिधी/१६ ऑक्टोबर२०२५ जामखेड तालुक्यातील चोंडी येथे सभापती प्रा. राम शिंदे यांची विविध विकासकामांनिमित्त भेट सामाजिक कार्यकर्ते सागर टकले आणि संतोष गव्हाळे यांनी घेतली. दोघेही सभापती राम शिंदे यांचे खंदे समर्थक असून, विकासकामांबाबत यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली. सागर टकले हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक तसेच युवकांच्या प्रश्नांवर सातत्याने काम करत आहेत. महिलांच्या आणि तरुणांच्या प्रश्नांसाठी विविध उपक्रम राबवित त्यांनी सामाजिक क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण
Oct 161 min read


“‘माझ्या तब्येतीपेक्षा गावाच्या पाण्याचा प्रश्न महत्त्वाचा’ -भाजपा नेते रवींद्र सुरवसे यांच्या संवेदनशीलतेला सभापती राम शिंदेंचा तत्काळ प्रतिसाद मोहरी तलाव दुरुस्तीचा मार्ग मोकळा; सभापती शिंदेंकडून
खर्डा प्रतिनिधी / १६ ऑक्टोबर अतिवृष्टीमुळे भराव वाहून गेलेल्या मोहरी तलावाचा ज्वलंत प्रश्न आता मार्गी लागणार आहे. भाजपा नेते व माजी उपसभापती रविंद्र सुरवसे यांच्या मागणीला विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी तातडीने प्रतिसाद देत जलसंपदा विभागाला तलाव दुरुस्तीचे निर्देश दिले आहेत.माजी उपसभापती रविंद्र सुरवसे हे अलीकडे आजारी होते. उपचारानंतर घरी परतल्यानंतर त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी सभापती प्रा. राम शिंदे यांनी खर्डा येथे भेट दिली. संवादादरम्यान सुरवसे यां
Oct 161 min read
bottom of page