ॲड.बाळासाहेब आंबेडकर यांचा वाढदिवस जामखेड शहरात मोठ्या उत्साहाने साजरा
- Police Warrant
- May 11
- 2 min read

जामखेड प्रतिनिधी/11मे 2026
काल दिनांक 10 मे 2026 रोजी .ॲड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब वंचित बहुजन आघाडी राष्ट्रीय अध्यक्ष यांचा वाढदिवस खर्डा चौक ता.जामखेड जि.अहिल्यानगर येथे ॲड.डॉ.अरुण आबा जाधव वंचित बहुजन आघाडी राज्य प्रवक्ते नगरसेवक जामखेड व सौ.संगीता ताई भालेराव नगरसेविका जामखेड यांच्या मार्गदर्शनाने वंचित बहुजन आघाडी जामखेड तालुक्याच्या वतीने मोठ्या संख्येने वाढदिवस साजरा करण्यात आला

वाढदिवसानिमित्त जामखेड तालुक्यातील संस्था संघटना सामाजिक कार्यकर्ते यांचा सहभाग होता. नगरसेवक संतोष गव्हाळे , पवन राळेभात , आश्रू मामा शेवाळे , वसीम भाई सय्यद , आसिफ शेख, पत्रकार श्वेता गायकवाड,अशोक आव्हाड, सुरेखाताई सदाफुले, उमाताई जाधव, ॲड.हर्षल डोके,विकी भाऊ सदाफुले, बापू ओहोळ, अनिल सदाफुले यांनी बाळासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला उजळा देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या

यावेळी ॲड.डॉ.अरुण आबा जाधव म्हणाले की बाळासाहेब आंबेडकर हे भारतीय राजकारणी वकील आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आहेत दलित आदिवासी आणि समाजातील शोषित घटकांच्या हक्कासाठी लढणारे प्रमुख नेते म्हणून ओळखले जाते ते मनुवादी विचारसरणीच्या विरोधात आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेवर आधारित राजकारण करतात सत्तेपासून दूर राहूनही ते प्रस्थापित पक्षाच्या विरोधात भूमिका घेतात प्रकाश आंबेडकर हे केवळ राजकारणी नसून ते सामाजिक न्याय

आणि समतेसाठी संघर्ष करणारे एक प्रमुख व्यक्तिमत्व आहे ते वंचितांच्या हक्कासाठी सतत आवाज उठवतात असे अरुण आबा म्हणाले व बाळासाहेब आंबेडकराचा वाढदिवसाचा केक कापून गोड लाडू वाटप करून साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या

यावेळी नगरसेवक सुमित भालेराव , मोहन पवार ,विशाल पवार ,रजनी औटी ,आश्रुबा गंगावणे ,अरुण शिरसाट ,सुधीर साठे ,अंकल घायतडक, विकी कांबळे, अविनाश भोसले, पप्पू भालेराव ,गौरव घायतडक ,मच्छिंद्र जाधव, अरविंद जाधव ,ऋषिकेश गायकवाड, साहिल जाधव ,गणपत कराळे, अविनाश ओहोळ ,मनोज घोडेस्वार, सुशील राजगुरू, अनिल साळवे ,मनोज सांगळे, सचिन सदाफुले, सोहेल आतार, मनोज घायतडक ,अमोल गव्हाळे, अभिषेक सांगळे ,राजू जाधव उपस्थित होते सूत्रसंचालन संतोष चव्हाण यांनी केले तर आभार नगसेवीका सौ संगीताताई भालेराव यांनी मानले




Comments