top of page



स्थानिक नेतृत्वाला पाठबळ; भाजप युवा मोर्चाच्या अहिल्यानगर जिल्हा चिटणीसपदी बाजीराव गोपाळघरे यांची निवड; तालुक्यात उत्साह
जामखेड प्रतिनिधी/16जून 2026 जामखेड तालुक्यातील खर्डा येथील युवा कार्यकर्ते बाजीराव गोपाळघरे यांची भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाने अहिल्यानगर जिल्हा चिटणीसपदी निवड केली आहे. जिल्हाभरातील तसेच स्थानिक स्तरावरील कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्या निवडीचे स्वागत व्यक्त केले जात आहे आणि विविध नेते, पदाधिकारी व समाजप्रमुखांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. नेमणुकीबाबत माहिती देताना पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी सांगितले की बाजीराव हे गेल्या अनेक वर्षांपासून भाजप व युवा मोर्चाच्या विविध उपक
Police Warrant
41 minutes ago2 min read


समाजसेवक लखन मिसाळ यांचे दु:खद निधन;परिसरात शोककळा; अनेकांना अश्रू अनावर
खर्डा प्रतिनिधी/15जून 2026 जामखेड तालुक्यातील मौजे सोनेगाव येथील सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते लखन बबनराव मिसाळ वय ३२ वर्ष यांचे अल्पशा आजाराने सोमवार दिनांक १५ जून रोजी दुःखद निधन झाले. त्यांचेवर मिसाळ वस्ती येथे शेतात दुःखद वातावरणात मंगळवार दिनांक १६ जून रोजी सकाळी ८ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने त्यांचे नातेवाईक, मित्र परिवार ,कार्यकर्ते,पदाधिकारी उपस्थित होते. अनेक जण यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना भावनिक झाले. अनेकांना अश्रू अनावर झाले. लखन मि
Police Warrant
17 hours ago1 min read


घरफोडीने परिसर हादरला; जामखेडमध्ये लाखोंची चोरी
जामखेड, दि. 15 जून 2026 — जामखेड तालुक्यातील सावरगाव येथील रहिवाशी हनुमान विश्वनाथ सपकाळ यांच्या घरात 14 ते 15 जून दरम्यान घरफोडी झाली. चोरट्यांनी रोख रक्कम व सोन्याचा दागिना लंपास केला; एकूण नुकसान ₹1,55,000 असल्याचे फिर्यादीने सांगितले आहे. पोलीसाने फिर्यादीच्या तक्रारीवरून गुन्हा अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे (जामखेड गुन्हा क्र. 397/2026). सदर प्रकार घरफोडी असून सावरगाव, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर येथे 14/06/2026 — 12:40, 15/06/2026 — 12:33 यादरम्यान घरफोडी झ
Police Warrant
22 hours ago1 min read


Breaking: अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेचे नवीन पोलीस निरीक्षक — संतोष मुटकुळे नियुक्त
अहिल्यानगर, दि. 16 जून 2026 — शेवगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी स्थानिक गुन्हे शाखा (LCB) पोलीस निरीक्षक पदाचा कार्यभार प्रभारी हरिष भोये यांच्याकडून रात्री उशीरा स्वीकारला. त्यांनी नवीन जबाबदारी स्वीकारतानाचा संकल्प व्यक्त केला आणि विभागीय कामकाजात सातत्य व कार्यक्षमतेवर भर देण्याचे आश्वासन दिले. अहिल्यानगर — शेवगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांची अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. संतोष मुट
Police Warrant
1 day ago1 min read


वृद्ध शेतकऱ्याच्या खुनातील फरार आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने 12 तासांत मढी शिवारातून धरले
श्रीगोंदा / अहिल्यानगर, दि. 13 जून 2026 — पिसोरेखांड परिसरातील मुरूम टाकण्याच्या किरकोळ वादातून झालेल्या वृद्ध शेतकरी खुन प्रकरणातील फरार आरोपी विलास दादा गावडे (वय 55) यास स्थानिक गुन्हे शाखेने 12 तासांच्या आत मढी मयंबा शिवारातून ताकदीने आणि गुप्तपणे ताब्यात घेतले. आरोपीला तपासासाठी श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये हजर करण्यात आले असून पुढील चौकशी सुरू आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,श्रीगोंदा — पिसोरेखांड परिसरातील एका वृद्ध शेतकऱ्याला झालेल्या क्रूर हत्येच्या प्र
Police Warrant
2 days ago2 min read


जागतिक योगासन स्पर्धेतील रौप्यपदक विजेत्या सीमा पवार यांचा सभापती प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते चोंडी व बावी येथे सत्कार..
चोंडी प्रतिनिधी/14जून 2026 अहमदाबाद (गुजरात) येथे ४ ते ८ जून २०२६ दरम्यान झालेल्या जागतिक योगासन क्रीडा अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदक पटकावून देशासह अहिल्यानगर जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करणाऱ्या जामखेड तालुक्यातील बावी येथील सीमा पवार यांचा श्री क्षेत्र सिद्धनाथ मंदिरात भव्य सत्कार करण्यात आला. तसेच चोंडी येथे विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते सीमा पवार यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. यावेळी बोलताना उपस्थित मान्यवरांनी सीमा पवार यांच्या यशा
Police Warrant
3 days ago1 min read


परंपरेची शिदोरी जपू या — चोंडीतील लेक-जावई सोहळ्यात सभापती प्रा. राम शिंदेंचे प्रेरक शब्द; लेक-जावई सन्मानाला प्रचंड गर्दी
चोंडी प्रतिनिधी/14जून 2026 चोंडी — पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 व्या जयंतीनिमित्त व अधिक मासाच्या पार्श्वभूमीवर चोंडीनगरात पारंपरिक धोंडेजेवण व लेक-जावई सन्मान सोहळा उत्साहात पार पडला. समारंभात पारंपरिक वाद्यांच्या गजरात ढोल-ताशे, फुगडी आणि विविध सांस्कृतिक सादरीकरणांनी मिरवणूक मार्गदर्शित केली. सभापती प्रा. राम शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले आहे की, "प्रत्येकाच्या आयुष्यात एक कुटुंब असते — गाव, वारसा आणि सांस्कृतिक नाते हाच खरा आधार. परंपरा, सण व संस्कार
Police Warrant
3 days ago1 min read


जामखेडचे प्रा. विकी घायतडक — राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६ नी सन्मानित
जामखेड, दि. १४ — शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल Global Elite Media and Tech वतीने प्रदत्त राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६ साठी दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या डिप्लोमा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी — पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्रा. विकी धर्मेंद्र घायतडक यांची निवड करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले प्रयत्न, गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी राबविलेले उपक्रम आणि संस्थेच्या प्रगतीसाठी केलेल्या नेतृत्वाची दखल घेत प्रा. घायतडक यांना हा
Police Warrant
3 days ago1 min read


मुख्यंमत्री हिंदु-मुस्लिम,मराठा-ओबीसी,आता बौध्द(महार)-मांतग वाद लावून देण्यात पटाईत____विकीभाऊ सदाफुले
जामखेड/प्रतिनीधी....14 अनुसूचित जातीच्या अ ब क ड आरक्षण उपवर्गीकरणाची प्रक्रिया तात्काळ थांबविण्याच्या मागणीसाठी अनुसूचित जाती एकता समीतीच्या वतीने बीड येथून चलो मुंबई चा नारा देत बीड ते मंत्रालय मुंबई पायी लाँग मार्च जामखेडमार्गे आला असता लाँग मार्चला समर्थन देण्यासाठी शहरात बीड रोड मार्केट यार्ड समोर आंबेडकरी समाजाच्या वतीने जंगी स्वागत करुन भारतीय संविधानाचे पुस्तक भेट दिले..तदनंतर शहारातून महापुरुषांचा जय घोष व भारतीय संविधानाचा विजय असोचा नारा देत रॅली काढून काॅर्नर सभा
Police Warrant
3 days ago1 min read


लॉजिंगमधून वेश्याव्यवसाय समोर आला, तीन जण जेरबंद
नेवासा प्रतिनिधी/13 जून 2026 दिनांक 12.06.2026 रोजी सुमारे 16.35 वाजता पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे नेवासा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये येणाऱ्या हंडीनिमगाव शिवारातील श्री हॉटेल/लॉजिंगवर पोलिसांनी छापा टाकला. तातडीने आलेल्या पोलीस पथकाने पंचासह घेतलेल्या छापेमारीत अनेक पिडीत महिलांना वेश्याव्यवसायाचे पुरावे प्राप्त झाले. छापेमारीदरम्यान आरोपी म्हणून खालील पुरुषांना घटनास्थळी ताब्यात घेतले: मल्हारी शंकर नगरे, वय 34, व्यवसाय: मजुरी, रा. खंडोबा म
Police Warrant
4 days ago1 min read


नेवासा पोलीस ठाण्यात बदल;सागर ढिकले सायबर क्राईमला बदली — प्रताप दराडे नवीन पोलीस निरीक्षक
नेवासा, दिनांक: —11 जून 2026 नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सागर ढिकले यांची तात्पुरती बदली पूर्वीच्या पदावर — अहिल्यानगर सायबर क्राईम विभागात करण्यात आली आहे. त्यांच्या जागी राहुरी, कोतवाली आणि नियंत्रण कक्ष येथे पोलीस निरीक्षक म्हणून कामकाज सांभाळणारे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांची नेवासा पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक दराडे आज दिनांक 12 जून रोजी नेवासा ठाण्याचे पदभार स्वीकारणार आहेत. अधिकाऱ्यांच्या स्थानांतरणामुळे नेवासा
Police Warrant
6 days ago1 min read


स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी; सात ठिकाणी छापा; अवैध दारू विक्रेत्यांविरुद्ध 7 गुन्हे दाखल
अहिल्यानगर जिल्हा, दिनांक 11 जून 2026: अहिल्यानगर पोलीस अधीक्षक मा. श्री. मुम्मका सुदर्शन यांच्या निर्देशानुसार स्थानिक गुन्हे शाखेने कर्जत व मिरजगाव पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील अवैध दारू विक्रीविरुद्ध मोठी कारवाई केली आहे. पोनि/ किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली लावण्यात आलेल्या पथकात पोउपनि समीर अभंग, पोलीस अंमलदार शामसुंदर सागर ससाणे, आकाश काळे, भाऊसाहेब काळे आणि चालक चंद्रकांत कुसळकर हे कर्मचाऱ्यांचा समावेश होता. दिनाांक 10 जून 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या या पथकान
Police Warrant
6 days ago1 min read


खर्डा हद्दीतील तेलंगशीमध्ये दगडाने मारहाण करत जीवे मारण्याची धमकी ; 3जनांवर गुन्हा दाखल
तेलंगशी (ता. जामखेड) — 10 जून 2026: जामखेड तालुक्यातील खर्डा हद्दीतील वंचित बहुजण आघाडी तालुका उपाध्यक्ष अमोल सुग्रीव मोरे (वय 20) यांनी त्यांच्या घरासमोर विहिरीजवळ झालेल्या गटित मारहाण व जीवाला धोका देणाऱ्या धमकीबाबत आज खर्डा पोलिस ठाण्यात अधिकृत तक्रार नोंदवली आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी अमोल मोरे यांच्या म्हणण्यानुसार दिनांक 10 जून रोजी सकाळी सुमारे 7.30 वाजता त्यांच्या घरासमोर असलेल्या ग्रामपंचायतीच्या विहीरीजवळून दशरथ धोंडिबा मोरे, मिलन दशरथ
Police Warrant
7 days ago2 min read


रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागीय समन्वय समितीवर विजयसिंह गोलेकर यांची निवड
जामखेड (प्रतिनिधी) : 9जून 2026 शिक्षण, सामाजिक व संघटनात्मक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत रयत शिक्षण संस्था, सातारा यांच्या उत्तर विभागीय समन्वय समितीच्या सदस्यपदी खर्डा (ता. जामखेड) येथील शिक्षणप्रेमी व सामाजिक कार्यकर्ते विजयसिंह कल्याणराव गोलेकर यांची निवड करण्यात आली आहे. संस्थेचे सचिव विकास देशमुख यांनी दि. ३ जून २०२६ रोजी याबाबतचे अधिकृत नियुक्तीपत्र प्रदान केले. रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलच्या दि. २५ एप्रिल २०२६ रोजी झालेल्या बैठकीतील ठराव क्र. ८ अ
Police Warrant
Jun 92 min read


फक्राबादमध्ये कोयत्याने मारहाण करून लाखोंचा ऐवज लंपास करणारे दरोडेखोर जामखेड पोलिसांच्या ताब्यात
फक्राबाद / जामखेड़ —8जून2026 दिनांक 31 मे 2026 रोजी रात्री सुमारे 1:10 वाजता फक्राबाद गावातील आढाव कुटुंबावर झालेल्या जबरदस्त हल्ल्याच्या प्रकरणी जामखेड़ पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून तत्काळ चौकशी आणि गुप्त माहितीच्या आधारावर आरोपींना अटक करण्यात आली आहे. फिर्यादी सौ. कोशल्या आढाव (वय 48, व्यवसाय — शेती), रा. फक्राबाद, ता. जामखेड़, जि. अहिल्यानगर आणि त्यांची बहिण मैनाबाई पारे यावेळी घरासमोर झोपलेले होते. अचानक आरडा-ओरडा झाला असल्याने दोघींनी उठून पाहिले असता त्या
Police Warrant
Jun 82 min read


रात्रीच्या अंधारात खर्डा–जामखेड शेतातून कंडक्टर वायर चोरी; लाखोंचे नुकसान
जामखेड प्रतिनिधी — 7 जून2026 तालुक्यातील खर्डा-जामखेड रस्त्याच्या कडेला असलेल्या धनंजय कोल्हे आणि जयप्रकाश कोल्हे पाटील यांच्या शेतातून अज्ञात चोरट्यांनी किमतीचे AAAC 100 SQMM D.O.G कंपनीचे कंडक्टर वायर चोरून नेल्याची घटना उघड झाली आहे. या चोरीचे एकूण नुकसान सुमारे रु. 4,24,000 इतके आढळले आहे. सदर चोरीची घटना ही दिनांक 02/06/2026 रोजी रात्री सुमारे 11:00 वा. ते 03/06/2026 सकाळी 04:00 वा. या दरम्यान घडल्याचे फिर्यादींनी सांगितले आहे. याबाबत वनफिर्यादी सचिन गोनिंद पाटील, वय 35,
Police Warrant
Jun 71 min read


जामखेडमध्ये साई हॉटेलवर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा;अवैध दारू जप्त"आरोपी ताब्यात
जामखेड —6 जून 2026 अहिल्यानगर पोलिसांचे स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने जामखेड तालुक्यात अवैध दारू विक्रीविरोधात मोठी कारवाई केली असून आरोपीकडून रु. 42,500/- किमतीचा देशी व विदेशी दारूचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई अहिल्यानगर पोलीस अधीक्षक . मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशानुसार करण्यात आली. पोनि किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली पोउनि समीर अभंग, पोलिस अंमलदार संतोष साबळे व शामसुंदर जाधव यांच्या पथकाने दिनांक 05/06/2026 रोजी जामखेड पोलीस स्टेशन हद्दीतील पेट्रोलिंग
Police Warrant
Jun 61 min read


दरोडा संशयिताने पोलिसांवर केला गोळीबार, आरोपी पळून गेला"
खरवंडी (पाथर्डी)/ — 6 जून 2026 सोलापूर ग्रामीण पोलीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडे दरोडा प्रकरणातील संशयिताला धरण्यासाठी गेले असता, त्या पथकावर संशयिताने गोळीबार केला. हा प्रकार तालुक्यातील खरवंडी कासार येथे गुरुवारी रात्री घडला. सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील जेऊर येथील सराफा व्यापारी अभिनंदन पोतदार यांच्या कडील सोने लुटल्याच्या दरोडा प्रकरणातील संशयित पावलस उर्फ मेहेर कचरू गायकवाड (रा. खरवंडी, ता. पाथर्डी) हा साथीदारांसह घटनास्थळी असल्याची माहिती मिळताच सहाय्यक
Police Warrant
Jun 61 min read


खर्ड्यातून सुरु झाली मुशाफिरी यात्रा — ॲड. डॉ. अरुन आबा जाधव : भटके विमुक्त आदिवासी कुटुंब घरगणना व जनगणनेत वंचित राहणार नाही
खर्डा प्रतिनिधी/6जून2026 काल दिनांक 5/6/2026 रोजी खर्डा कान्होबा वस्ती येथे भटक्यांच्या पालावरून मुशाफिरी यात्रेची सुरुवात करण्यात आली. त्यावेळी ॲड. डॉ. अरुण जाधव म्हणाले की, भटके विमुक्त आदिवासी सतत भटकत आहेत, त्यांची घर गणना आणि जनगणना शासन कशी करणार? त्यासाठी पूर्ण अ.नगर जिल्हा , पुणे जिल्हा, बारामती तालुका, सोलापूर जिल्हा, धाराशिव जिल्हा, लातूर जिल्हा छत्रपती संभाजी नगर जिल्हा , बीड जिल्हा असे 14/06/2026 रोजी पर्यंत ही मुशाफिरी यात्रा चालणार आहे. या यात्रेमध्ये घर जनना
Police Warrant
Jun 61 min read


बावीला वादळी वाऱ्याचा कहर — करंटमुळे तीन गायी ठार, लिंबोणी बागा उद्ध्वस्त
जामखेड प्रतिनिधी /5 जुन2026 जामखेड तालुक्यातील बावी गाव व परिसरात शुक्रवारी दुपारी आलेल्या वादळी वारा व अवकाळी पावसाने मोठे नुकसान केले आहे. वादळामुळे लाईटचा करंट गायीच्या शेडमध्ये उतरला यात तीन गायी जागीच मृत्यूमुखी पडल्या तर मालक थोडक्यात बचावले त्यांनाही जोरदार करंट बसला शेकडो झाडे उन्मळून पडल्याने लिंबोणीच्या फळबागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. जामखेड तालुक्यातील बावी येथील पवन जाधव यांच्या शेडमध्ये वादळामुळे विजेचा करंट उतरला या तीन गाई मृत्युमुखी पडल्या तसेच पवन जाधव यांना जो
Police Warrant
Jun 51 min read
bottom of page