top of page


सोनईत मातंग समाजातील युवकाला मारहाण – ४ आरोपी अटकेत, ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा समाजात तणाव टाळा – पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी केले शांततेची आवाहन, आरोपींवर कठोर कारवाई होणार
सोनई प्रतिनिधी / २५ ऑक्टोबर२०२५ अहिल्यानगर जिल्ह्यातील सोनई येथे मातंग समाजातील युवकाला मारहाण प्रकरणसोनी येथील घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. 19 ऑक्टोबरच्या संध्याकाळी मातंग समाजातील एका युवकाला काही जणांनी जबर मारहाण करून उचलून नेल्याची घटना घडली. व्हिडिओ पाहण्याकरिता खालील लिंकवर क्लिक करा 👇👇👇👇👇👇👇👇 https://youtube.com/shorts/4Y3xb4B-W1Q?si=Ykea-tJeUdlfuQfw या प्रकरणी सोनई पोलीस ठाण्यात खून करण्याचा प्रयत्न आणि अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन
Police warrant
Oct 25, 20251 min read


अवैध धंद्यावाल्यांचे धाबे दणाणले खर्डा हद्दीत स्थानीक गुन्हे शाखेचा छापा, तिरट जुगार अड्ड्यांवर ४० जण ताब्यात; लाखोंचा मुद्देमाल जप्त
खर्डा प्रतिनधी/सप्टेंबर2025 अहिल्यानगर जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कारवाई सुरू करण्यात आली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि. समीर अभंग यांच्यासह पथकाने 11 सप्टेंबर रोजी खर्डा पोलीस ठाणे हद्दीत जातेगाव शिवारात जुगार खेळणाऱ्या इसमांवर छापा टाकला. या कारवाईत लक्ष्मण प्रभु गायकवाड याच्यासह एकूण 40 जणांना अटक करण्यात आली. हे सर्वजण पत्त्यांवर पैसे लावून तिरट प्रक
Police warrant
Oct 25, 20253 min read


गांजा तस्कराविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; 120 किलो गांजासह 80 लाखांचा मुद्देमाल जप्त, दोन आरोपी अटक
आहिल्यानगर प्रतिनधी/३०ऑगस्ट२०२५ अहिल्यानगर जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे शाखेने ओडीसा राज्यातून विक्रीसाठी आणलेल्या 120 किलो 905 ग्रॅम वजनाच्या गांजासह एकूण 80,83,464/- रुपये किंमतीचा मोठा मुद्देमाल जप्त केला असून, दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कारवाईसाठी पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ घार्गे यांच्या सूचनांनुसार अंमली पदार्थ विरोधी विशेष मोहिम राबविली गेली आहे दि.29 ऑगस्ट 2025 रोजी अहिल्यानगरच्या शेंडी बायपास ते एम.आय.डी.सी. रोडजवळ वडगांव गुप्ता गावकरवी ठिकाणी स्थानिक गुन्ह
Police warrant
Oct 25, 20251 min read


ब्रेकिंग न्यूज: खर्डा येथील आत्महत्या प्रकरण उघडकीस; कर्जाच्या वसुलीसंदर्भातील तणावामुळे व्यक्तीने घेतला गळफास, दोघांना अटक, एक आरोपी फरार
खर्डा प्रतिनिधी/८ सप्टेंबर २०२५ खर्डा (ता. जामखेड) येथे कर्ज दिलेल्या पैशांची परतफेड न करताच उलट धमक्या दिल्याचा त्रास सहन न झाल्याने एका इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना खर्डा येथील शुक्रवार पेठमध्ये दि १ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी अंदाजे १:३० वाजता घडली असून मृत्यूचे कारण उघडकीस आली आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणी ज्योती योगेश भैसडे यांनी खर्डा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादी नुसार, त्यांचे पती योगेश उर्फ बाल्या भैसडे यांनी आरो
Police warrant
Oct 25, 20251 min read


कॉपर चोरी करणारी आंतरजिल्हा टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात ; सलग ८ चोरीचे गुन्हे उघड; ३.५९ लाखांचा मुद्देमाल जप्त सराईत गुन्हेगार महादेव पवारसह साथीदार जखडले; गुन्हेगारी कारकीर्दीचा पर्दाफाश
आहिल्यानगर प्रतिनीधी/२६सप्टेंबर२०२५ अहिल्यानगर जिल्ह्यातील कॉपर चोरी करणारी आंतरजिल्हा टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईत जेरबंद झाली असून तब्बल 8 गुन्हे उघडकीस आले आहेत. या कारवाईत पोलिसांनी 3 लाख 59 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,दिनांक 15 सप्टेंबर रोजी कर्जत येथील राशिन–काळेवाडी रोडलगत असलेल्या शिवम मशिनरी अँण्ड टुल्स दुकानाचे शटर चोरट्यांनी उचकटून 64 हजार रुपयांचे कॉपर वायर चोरले होते. या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्
Police warrant
Oct 25, 20252 min read


"जामखेडमध्ये कामगारांचे मोबाईल चोरी करणारे दोन आरोपी जेरबंद — स्थानिक गुन्हे शाखेची शानदार कारवाई!"
जामखेड प्रतिनधी/१० ऑक्टोबर२०२५ जामखेड शहरातील कामगारांचे मोबाईल चोरणारे दोन आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईत जेरबंद झाले आहेत. सुमारे ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जामखेड शहरातील रांजणगाव रोड भागात १४ ते १५ सप्टेंबर दरम्यान घडलेल्या चोरीप्रकरणात दोन अज्ञात व्यक्तींनी फिर्यादी आकाश राजु साबळे यांच्या दुकानातून सुमारे ९५ हजार रुपयांचे
Police warrant
Oct 25, 20251 min read


चाकूचा धाक दाखवून कामगाराची लूट; दोन सराईत लुटारूंना पोलिसांच्या बेड्या
प्रतिनिधी –21ऑक्टोबर चाकूचा धाक दाखवून एका कामगाराच्या फोनपे खात्यातून ८ हजार ५० रुपये हस्तांतरित करून त्याला लुटणाऱ्या दोघा भामट्यांना एमआयडीसी वाळूज पोलिसांनी गजाआड केले आहे. अटक केलेले आरोपी कृष्णा भास्कर चक्रे (३०) व गजानन फकिरा जाधव (३२, दोघे रा. ओमसाईनगर, कमळापूर, रांजणगाव) अशी त्यांची नावे आहेत.पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून एक चोरीची दुचाकी, धारदार चाकू, मोबाईल आणि ४ हजार रुपये रोख असा मिळून सुमारे ४९ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.रमेश शिवलाल राठोड (३२, रा. जो गेशव
Police warrant
Oct 23, 20251 min read
bottom of page