top of page


"हा फक्त फराळ की राजकीय रणनीती?" – सभापती राम शिंदे आणि राजेंद्र फाळके यांच्या भेटीनंतर चर्चांचा महापूर!
आहिल्यानगर प्रतिनिधी/२५ऑक्टोबर२०२५ अहिल्यानगर जिल्ह्याचे अनुभवी नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) चे माजी जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्या घरी अलीकडेच झालेल्या दिवाळी फराळ निमित्ताने भाजपचे विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी भेट दिली. या भेटीनंतर जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे.राजेंद्र फाळके हे 1984 पासून शरद पवार यांचे निष्ठावान सहकारी मानले जातात. त्यांनी 15 ऑक्टोबर रोजी कौटुंबिक कारणास्तव जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. मात्
Police warrant
Oct 25, 20251 min read


कर्जत - जामखेड मतदारसंघातील ८ नवीन शाळा खोल्यांसाठी ९६ लक्ष रुपयांचा निधी मंजूर
महाराष्ट्र विधानपरिषद सभापती, प्रा.राम शिंदे यांच्या माध्यमातून निधी मंजूर ( अहिल्यानगर - दि. १६ ऑक्टोबर ) महाराष्ट्र विधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे यांच्या माध्यमातून कर्जत - जामखेड मतदारसंघातील शिक्षण क्षेत्रात मोठी भर पडली आहे. जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत कर्जत तालुक्यातील ५ शाळा खोल्यांसाठी ६० लाखांचा निधी तर जामखेड तालुक्यातील ३ शाळा खोल्यांसाठी ३६ लाखांचा असा एकूण ८ नवीन शाळा खोली बांधकामांसाठी तब्बल ९६ लाख रुपयांचा भरीव निधी मंजूर झाला असल्याची माहिती विधानपरिषद सभाप
Police warrant
Oct 16, 20252 min read


अहिल्यानगर - १४ ऑक्टोबर: वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजना
महाराष्ट्र शासनाच्या “वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजना सन २०२५ - २६” अंतर्गत कर्जत - जामखेड विधानसभा मतदारसंघातील १५ गावातील विविध तांडा, वाडी व वस्त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी एकूण १०० लाख रुपयांचा भरीव निधी मंजूर करण्यात आला आहे. ही माहिती महाराष्ट्र विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांच्या कार्यालयाने दिली. योजनेचा उद्देश या योजनेचा मुख्य उद्देश ग्रामीण व वंचित समाजघटकांच्या वस्त्यांमधील पायाभूत सुविधा सुधारणे आहे. नागरिकांना आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देणे आणि
Police warrant
Oct 16, 20252 min read


जामखेड नगरपरिषद निवडणुकीची तयारी जोरात! सभापती प्रा. राम शिंदे यांच्या भेटीवेळी सामाजिक कार्यकर्ते सागर टकले व संतोष गव्हाळे उपस्थित
जामखेड प्रतिनिधी/१६ ऑक्टोबर२०२५ जामखेड तालुक्यातील चोंडी येथे सभापती प्रा. राम शिंदे यांची विविध विकासकामांनिमित्त भेट सामाजिक कार्यकर्ते सागर टकले आणि संतोष गव्हाळे यांनी घेतली. दोघेही सभापती राम शिंदे यांचे खंदे समर्थक असून, विकासकामांबाबत यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली. सागर टकले हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक तसेच युवकांच्या प्रश्नांवर सातत्याने काम करत आहेत. महिलांच्या आणि तरुणांच्या प्रश्नांसाठी विविध उपक्रम राबवित त्यांनी सामाजिक क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण
Police warrant
Oct 16, 20251 min read


“‘माझ्या तब्येतीपेक्षा गावाच्या पाण्याचा प्रश्न महत्त्वाचा’ -भाजपा नेते रवींद्र सुरवसे यांच्या संवेदनशीलतेला सभापती राम शिंदेंचा तत्काळ प्रतिसाद मोहरी तलाव दुरुस्तीचा मार्ग मोकळा; सभापती शिंदेंकडून
खर्डा प्रतिनिधी / १६ ऑक्टोबर अतिवृष्टीमुळे भराव वाहून गेलेल्या मोहरी तलावाचा ज्वलंत प्रश्न आता मार्गी लागणार आहे. भाजपा नेते व माजी उपसभापती रविंद्र सुरवसे यांच्या मागणीला विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी तातडीने प्रतिसाद देत जलसंपदा विभागाला तलाव दुरुस्तीचे निर्देश दिले आहेत.माजी उपसभापती रविंद्र सुरवसे हे अलीकडे आजारी होते. उपचारानंतर घरी परतल्यानंतर त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी सभापती प्रा. राम शिंदे यांनी खर्डा येथे भेट दिली. संवादादरम्यान सुरवसे यां
Police warrant
Oct 16, 20251 min read
bottom of page