top of page
Police Warrant
Admin
More actions
Profile
Join date: Feb 16, 2026
Posts (35)
Apr 16, 2026 ∙ 1 min
एक वर्षांपूर्वी आईचे झाले निधन आणि इकडे बापाने 13 वर्षीय चिमकुलीला केले प्रेग्नेंट...अन हॉटेल चालकानेही ... अंगावर काटा आणणारी घटना ...वाचा
जामखेड प्रतिनिधी/16एप्रिल2026 जामखेड तालुक्यात वडील-मुलीच्या नात्याला काळिमा फासणारी भयावह घटना समोर आली. तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्या नराधम बापाने आणि हॉटेल चालक जयदत्त कात्रजकर (उर्फ नाना, रा. कुसडगाव) याने बलात्कार केला असून, पीडित मुलगी तीन महिन्यांची गर्भवती असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली. संगमनेर तालुक्यातील आनंदवाडी येथे पीडित मुलगी आजी-आजोबा व वडिलांसोबत राहत होती. आईचे एक वर्षांपूर्वी निधन झाले होते. ऑक्टोबर २०२५ मध्ये दिवाळी सुट्ट्यांमध्ये ऊसतोडणीसाठी सरदवाडी येथे...
579
0
Apr 16, 2026 ∙ 2 min
"तुला काय करायचं ते कर": धमक्यांसह लाठी -गजाने जबर हल्ला;जामखेड शेतकऱ्याच्या वडिलांचा मृत्यू; २४ तासांत आरोपी खर्डा पोलिसांच्या ताब्यात
जामखेड प्रतिनिधी 16 एप्रिल2026 अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील पिंपळगाव उंडा गावात (ता. जामखेड) १२ एप्रिल २०२६ रोजी संध्याकाळी ७ वाजता घडलेल्या भयानक हल्ल्यात शेतकरी विष्णु मुरलीधर मोहळकर (५०, रा. पिंपळगाव उंडा, मो. व त्यांच्या मुलाला आरोपी रविंद्र अर्जुन शिंदे (४६), कृष्णा रविंद्र शिंदे, समर्थ राजेंद्र शिंदे व सुवर्णा रविंद्र शिंदे (सर्व रा. पिंपळगाव उंडा) यांनी लाठ, लोखंडी गज व लाथाबुक्यांनी मारहाण केली. विष्णूंचे वडील मुरलीधर दगडू मोहळकर (७०) यांना जिवे मारण्याच्या उद्देशाने...
815
0
Apr 15, 2026 ∙ 1 min
खर्डा ग्रामपंचायतीच्या प्रभाग रचनेला जोरदार हरकत; न्यायालय आदेशाचा अवमान होत असल्याचा आक्षेप
जामखेड (अहिल्यानगर) : खर्डा ग्रामपंचायतीच्या दीर्घकालीन विभाजन मागणीसाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने २ एप्रिल २०२६ रोजी महत्त्वपूर्ण निर्णय देत राज्य शासनाला नागोबाचीवाडी आणि दरडवाडी या दोन स्वतंत्र ग्रामपंचायती तात्काळ स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर खर्डा ग्रामपंचायतीची नुकतीच जाहीर झालेली प्रारूप प्रभाग रचनाला ग्रामस्थ, तरुण कार्यकर्ते आणि ग्रामपंचायत सदस्यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. दोन गावांचा प्रभाग रचनेत समावेश अयोग्य जामखेड तालुक्यातील सर्वात मोठी...
284
0
bottom of page