top of page


ॲड.डॉ.अरुण आबा जाधव यांचा ईशारा : दोन आमदार, एक खासदार नागरिकांच्या विविध शासकीय योजनेकडे डोळसपणे बघावे ; अन्यथा आंदोलन!
आहिल्यानगगर प्रतिनिधी / 30मार्च2026 दि. 30 मार्च 2026 रोजी महाराष्ट्र जेष्ठ नागरिक महासंघ फेसकॉम मुंबई व प्रादेशिक विभाग अहिल्यानगर वंचित बहुजन आघाडी व महाराष्ट्र जेष्ठ नागरिक संघ या संयुक्त विद्यमाने विविध मागण्यासाठी शब्बीर भाई पठाण ॲड.डॉ अरुण आबा जाधव शशिकांत दादा पाटील सोमनाथ भैलुमे दत्ता भालेराव यांच्या नेतृत्वाखाली जेष्ठ नागरिकांच्या 19 मागण्या घेऊन मोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये कर्जत तालुक्यातील खेड्यापाड्यातून वयोवृद्ध महिला विधवा परितक्ता एकल लोककलावंत जेष्ठ व
Police Warrant
Mar 302 min read


जामखेड बाजार समितीत राष्ट्रसंत तुकडोजी भवन; सभापती प्रा.राम शिंदेंच्या पाठपुराव्याला यश!
जामखेड प्रतिनिधी / 30 मार्च2026 जामखेड येथील छत्रपती शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाजार समितीत 'राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन' बांधण्यासाठी शासनाने ३१ लाख ९६ हजार ५ रुपयांचा पहिला टप्पा वितरित करण्यास मंजुरी दिली आहे. विधानपरिषद सभापती राम शिंदे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे पणनमंत्री जयकुमार रावल यांनी हा निधी उपलब्ध करून दिला असून, २७ मार्च २०२६ च्या शासन निर्णयानुसार पुणे पणन संचालनालयाकडून थेट बाजार समितीच्या खात्यात जमा होणार आहे. एकूण निविदा रक्कम: १ कोटी २७ ला
Police Warrant
Mar 301 min read
आहिल्यानगर: अघोरी पूजा आणि महिला शोषणाच्या गंभीर प्रकरणाची चौकशी
आहिल्यानगर प्रतिनिधी / 29 मार्च 2026 अघोरी पूजा, महिला शोषण आणि कोट्यवधी रुपयांच्या ठगीच्या प्रकरणाने अधिकच खळबळ निर्माण केली आहे. नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात (Ashok Kharat) प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष चौकशी पथकाने (SIT) जारी केलेल्या हेल्पलाईनवर अवघ्या काही दिवसांत १०० हून अधिक फोन कॉल्स आले आहेत. या तक्रारींमध्ये केवळ सामान्य महिलांच्या शोषणाचीच नोंद नाही, तर राजकीय नेते आणि काही सेलिब्रिटींनाही कोट्यवधींचा गंडा घालण्यात आल्याचे धक्कादायक उलगडते समोर आले आहे. हेल्पलाईनवर
Police Warrant
Mar 292 min read


वॉटर पार्कचा प्रवास बनला जीवंतोडी:जामखेड रोडवर विद्यार्थ्यांची कार चेंदामेंदा, ७ गंभीर जखमी
जामखेड ( प्रतिनिधी ): 29 मार्च2026 राज्यात अपघातांची मालिका सुरू असताना आणखी एक दुर्दैवी घटना घडली. अहिल्यानगरमधील नववी आणि दहावीतील सात विद्यार्थी मित्र जामखेडवरून अकलूज वॉटर पार्कला पर्यटनासाठी निघाले होते. जामखेड-कर्जत रोडवर चालकाचा वाहनावरील नियंत्रण सुटले आणि चारचाकी वाहन वेगाने धावत असताना एक-दोन वेळा उलटले. या भीषण अपघातात सर्व सात विद्यार्थी गंभीर जखमी झाले असून, त्यापैकी एकाची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याची माहिती जामखेड रुग्णालयातून मिळाली. ग्रामस्थांच्या सांग
Police Warrant
Mar 291 min read


सभापती प्रा. राम शिंदेंचे आश्वासन पूर्ण! रवी दादा सुरवसे यांच्या पाठपुराव्याला यश , खर्डा येथे भामटा समाजासाठी स्मशानभूमीला १५ लाख निधी मंजूर!
खर्डा प्रतिनिधी / २९ मार्च २०२६ जामखेड तालुक्यातील खर्डा येथील राजपूत भामटा समाजासाठी १५ लाख निधी मंजूर! स्वतंत्र स्मशानभूमी व गाव गल्लींमध्ये पेविंग ब्लॉक्ससाठी जनसुविधा योजनेतून निधी. माजी सभापती रवी दादा सुरवसे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले आहे. १५ लाख रुपये: राजपूत भामटा समाजासाठी स्मशानभूमी, पेविंग ब्लॉक्स: खर्डा गाव गल्लींसाठी लवकरच कामे सुरू होणार रवी दादा सुरवसे यांनी विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे वेळोव
Police Warrant
Mar 291 min read


कार पेटली, माय-लेकर भस्म! कापसी फाट्यावर काळजाचा थरकाप
आष्टी प्रतिनिधी / २७ मार्च२०२६ आष्टी तालुक्यातील कापसी फाट्यावर आज सकाळी साडेदहा वाजता झालेल्या भीषण अपघातात प्रसिद्ध कीर्तनकार व ग्रामसेवक ह.भ.प. श्रीहरी पुरी महाराजांच्या पत्नी पुष्पा (४२) व मुलगा ऋषिकेश (२५) यांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला. भरधाव टिप्परने कारला धडक दिल्यानंतर कारने पेट घेतला असून, जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. दुपारभर आष्टीकडून बीडकडे निघालेल्या पुष्पा व ऋषिकेशच्या कारला (नंबर नमूद नाही) कापसी फाट्यावर समोरून येणाऱ्या टिप्परने जोरदार धडक दिली. धडक: सका
Police Warrant
Mar 271 min read


सावधान! नाशिक SIT चा इशारा: भोंदू बाबा प्रकरणातील अश्लील व्हिडिओ शेअर केल्यास तात्काळ अटक तिघांवर गुन्हा दाखल
कोपरगांव प्रतिनिधी / २६ मार्च २०२६ नाशिकमधील 'भोंदू बाबा' अशोक खरात प्रकरणात पिडीत महिलांचे अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्यांवर विशेष तपास पथकाने (SIT) कडक कारवाईचा इशारा दिला आहे. कोपरगांव शहर पोलीस ठाण्यात तीन जणांवर गुन्हा दाखल झाला असून, दोघांना अटक झाली आहे. कोपरगांव जि. अहिल्यानगर येथील 'BMW' व्हॉट्सअॅप ग्रुपवर २५ मार्च रोजी राहुल गंगाधर शिंदे ( अनिल कोल्ड्रींग्ज) याने पिडीत महिलांचे अश्लील व्हिडिओ शेअर केले. तपासात हे व्हिडिओ योगेश पंढरीनाथ आढाव (कोपरग
Police Warrant
Mar 261 min read


क्रेटाने व्हॅनला धडक; जामखेडच्या तरुणासह चार जण पिंपरी आयुक्त बंगल्याजवळ गंभीर जखमी!
पिंपरी - चिंचवड प्रतिनिधी / २६ मार्च २०२६ पुणे मोरवाडीतील पिंपरी आयुक्त बंगल्याजवळील बजाज कॉलनीसमोर बुधवारी (ता. २५) सायंकाळी ५ वाजता भरधाव वेगाने येणाऱ्या क्रेटा मोटारीने दोन वाहनांना जोरदार धडक दिली. यात पाच जण गंभीर जखमी झाले असून, परिसरात थरार उडाला. क्रेटामध्ये सद्दाम सिकंदर अत्तार (२७), शकील मुबारक अत्तार (२४), मोइदीन मुबारक अत्तार (३३, सर्व रा. मोरवाडी) आणि साहिल मणियार (२२, रा. जामखेड, जि. अहिल्यानगर) हे चार जण जात होते. दुसरीकडे अमित काटे हे मित्रासह कियामध्ये क
Police Warrant
Mar 261 min read


ब्रेकिंग न्यूज! जामखेड तालुक्यात संशयास्पद मृत्यू; पोस्टमॉर्टममध्ये अपघाती मृत्यूचा निष्कर्ष
खर्डा प्रतिनिधी / २५ मार्च २०२६ जामखेड तालुक्यातील खर्डा हद्दीतील देवदैठण गावच्या शिवारात बंधाऱ्याजवळ दुपारी ४:१५ वाजता संशयास्पद परिस्थितीत २७ वर्षीय योगेश्वर बाप्पू मदने (रा. चुंभळी) यांचा मृतदेह आढळला. खर्डा पोलीस स्टेशनने भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १९४ अंतर्गत गुन्हा दाखल केला असला तरी पोस्टमॉर्टम अहवालानुसार अपघाती मृत्यू असल्याचे निष्पन्न झाले आहे. दिनांक २४ मार्च २०२६ रोजी दुपारी ४:१५ सुमारास देवदैठण शिवारातील बंधारा येथे योगेश्वर बाप्पू मदने (वय २७, रा. चुंभ
Police Warrant
Mar 251 min read


35 दिवसांनंतर सिलिंडर? व्हायरल अफवांवर केंद्राचा खुलासा!
आहिल्यानगगर प्रतिनिधी / २५ मार्च२०२६ सोशल मीडियावर एलपीजी गॅस बुकिंगचे नवे कठोर नियम असल्याच्या बातम्या पसरल्याने ग्राहकांमध्ये भीती पसरली होती. पेट्रोलियम मंत्रालयाने अधिकृत निवेदन जारी करून हे दावे खोटे असल्याचे सांगितले असून, जुनेच नियम कायम आहेत अफवेचा खरा चेहरा काही पोस्ट्समध्ये दावा: PMUY लाभार्थ्यांना ४५ दिवस, इतरांना २५-३५ दिवस प्रतीक्षा करावी लागेल. यामुळे उज्ज्वला ग्राहक व शहरी रहिवाशांमध्ये संभ्रम व भीती निर्माण झाली. इराण युद्ध व होर्मुझ सामुद्रधुनी बंदीमुळे
Police Warrant
Mar 251 min read


गॅस टंचाईत २ कोटींच्या अवैध रिफिलिंग रॅकेटचा भंडाफोड!४ जण जेरबंद
आहिल्यानगर प्रतिनिधी / 24 मार्च2026 गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने कामरगाव शिवारात मोठी कारवाई केली.दि. २३ मार्च २०२६ रोजी पुणे-अहिल्यानगर रोडवरील हॉटेल रेणुका दही मिसळ पार्किंगमध्ये ३ एचपी गॅस टँकरमधून व्यवसायिक गॅस टाक्या अवैधपणे भरणाऱ्या ४ जणांना पकडले. एकूण २,०१,०९,६२८ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, हे रॅकेट नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण करणारे होते. पो.नि. किरणकुमार कबाडी यांच्या आदेशानुसार पो.उपनि. समीर अभंग यांच्या नेतृत्वाखालील प
Police Warrant
Mar 242 min read


अवकाळी पावसाचा पुन्हा धोका: अहिल्यानगर जिल्ह्यासाठी दोन दिवस यलो अलर्ट
आहिल्यानगगर प्रतिनिधी / 24 मार्च2026 आहिल्यानगर जिल्ह्यात १७, १८ आणि १९ मार्च रोजी अवकाळी पावसाने सर्व तालुक्यांत शेतीला मोठा धक्का दिला. यात १९ हजार हेक्टरवरील रब्बी पिकांचे नुकसान झाले असून, शेतकरी चिंतेत आहेत. दिनांक१७ मार्च: वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. १८ मार्च: नगर, पाथर्डी, राहुरी, नेवासा, अकोले व राहाता तालुक्यांत ४१ गावांतील ७,३५२ शेतकऱ्यांच्या ३,५५८ हेक्टर पिकांचे नुकसान. १९ मार्च: पारनेर, पाथर्डी, कर्जत, श्रीरामपूर, शेवगाव, संगमनेर व राहाता तालुक्यांत १०
Police Warrant
Mar 241 min read


दिघोळ येथे हनुमान जयंती यात्रेमध्ये अडथळे आणणा-यांवर कठोर कारवाई – सपोनि उज्वलसिंह राजपुत
खर्डा प्रतिनिधी / 23 मार्च2026 ग्रामदैवत श्री बजरंगबलींच्या हनुमान जयंतीनिमित्त ३ आणि ४ एप्रिल २०२६ रोजी होणाऱ्या मोठ्या यात्रेत अडथळे आणणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा खर्डा पोलीस स्टेशनचे सपोनि. उज्वलसिंह राजपुत यांनी दिला. यात्रेची रूपरेषा: दिनांक ३ एप्रिल रोजी छबिना रात्री निघणार, संपूर्ण गावातून मिरवणूक करून पाहटे मंदिराकडे. दि.४ एप्रिल रोजी कुस्त्याचे मैदान आयोजित. पारंपरिक वाद्ये रात्री १० पर्यंतच वाजवावीत; जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक अहिल्यानगर या
Police Warrant
Mar 231 min read


खर्डा ईट रोड स्मशानभूमी स्वच्छ! आर्ट ऑफ लिविंगच्या अभियानाने कचरा साफ, ग्रामस्थांकडून कौतुक
खर्डा प्रतिनिधी / 23 मार्च2026 खर्डा येथील रोड स्मशानभूमी साफसफाई मोहीम राबवून स्मशानभूमी स्वच्छता करण्याची अभियान आर्ट ऑफ लिविंग खर्डा परिवाराच्या माध्यमातून राबवण्यात आले शहरातील पूर्वेकड असलेल्या ईट रोड स्मशानभूमी येथे केर कचरा, प्लास्टिक कॅरीबॅग, बाटल्या, खराब कुजलेली लाकडं, बांबूचे तुकडे, झाडे, झुडपे , गवत, तन, फेकून दिलेले जुनाट कपडे, कुजलेल्या वस्तू आधी विविध कचरा साठल्यामुळे स्मशानभूमीची दुरवस्था झाली होती. यामुळे खर्डा शहरातील आर्ट ऑफ लिविंग परिवाराने स्मशानभूमी स
Police Warrant
Mar 231 min read


रस्ता विचारण्याच्या बहाण्याने खर्डा शिवारात स्नॅचिंग! ८०००० चे सोन्याचे मिनी गंठण हिसकावून बिना नंबर युनिकॉर्नवरून पळाले दोन चोरटे
खर्डा प्रतिनिधी / 21 मार्च2026 जामखेड तालुक्यातील खर्डा गावाच्या शिवारात हॉटेल समर्थ भूम ते जामखेड रोडवर दोन अनोळखी इसमांनी स्नॅचिंग करून ८०००० रुपयांचे १० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनी गंठण (दोन पळ्या असलेले) हिसकावून घेतले. याप्रकरणी भूम तालुक्यातील जेजला येथील २५ वर्षीय अंजली अमोल सुरवसे यांनी खर्डा पोलीस ठाण्यात बीएनएस २०२३ कलम ३०४(२) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ही घटना दिनांक २० मार्च २०२६ रोजी सायंकाळी ६:१० वाजता घडली आहे. फिर्यादी सौ. अंजली अमोल सुरवसे सांगितल्याप्र
Police Warrant
Mar 211 min read


खर्ड्याचा युवराज प्रकाश गोलेकर राज्यस्तरीय कबड्डीत द्वितीय
खर्डा प्रतिनिधी / २०मार्च२०२६ डेरवण युथ गेम्स राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा २०२६ चिपळूण येथे ४ ते ६ मार्च रोजी उत्साहपूर्णतेने संपन्न झाली. या स्पर्धेत विविध जिल्ह्यांतून आलेल्या संघांनी रंगिबेरंगी खेळाचे प्रदर्शन केले. यामध्ये १४ वर्षे वयोगट (मुले) गटात शारदा स्पोर्ट्स अकॅडमी, शारदानगर, बारामती संघाने अप्रतिम कामगिरी करत द्वितीय क्रमांक मिळवला. संघातील खेळाडूंच्या वेगवान डौल, मजबूत बचाव आणि सतत प्रयत्नांनी प्रेक्षकांना खिळवून ठेवले. खर्डा येथील ग्रामपंचायत सदस्य प्रकाश गोलेक
Police warrant
Mar 201 min read


पोलिस बनून फसवणूक करणारा चोर गुन्हे शाखेकडून जेरबंद!
अहिल्यानगर प्रतिनिधी , १९ मार्च २०२६ अहिल्यानगर जिल्ह्यात पोलीस असल्याची बतावणी करून नागरिकांची फसवणूक करून चोरी करणाऱ्या कुख्यात गुन्हेगार सज्जाद गरीब शहा इराणी (वय ४७ वर्षे, रा. इराणी गल्ली, वॉर्ड नं.१, श्रीरामपुर) याला स्थानिक गुन्हे शाखेने गोविंदपुरा नाका, भिंगार येथे सापळा रचून अटक केली. आरोपीकडे १०० ते १२५ गुन्ह्यांचा प्रचंड रेकॉर्ड असून, त्याचा चुलत भाऊ मुस्लीम यासीन इराणी (रा. श्रीरामपुर, फरार) सोबत तोफखाना पोलीस स्टेशन गु.र.नं.८२२/२०२५ (भारतीय न्याय संहिता २०२३ कल
Police warrant
Mar 192 min read


सभापती प्रा. राम शिंदे यांच्या पुढाकाराने २०२७ मध्ये दिवाळीपूर्वी उजनीतून जामखेडकरांना स्वच्छ पाणी 'ड्रीम प्रोजेक्ट'ने जामखेडचे पाणी संकट संपणार
जामखेड प्रतिनिधी/19मार्च 2026 जामखेड शहर व उपनगरांच्या कायमस्वरूपी पाण्याच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी सभापती प्रा. राम शिंदे यांच्या प्रयत्नांतून सुरू झालेल्या उजनी बॅकवॉटर दहीगाव पाणी योजनेची नगरपरिषदेने प्रत्यक्ष स्थळपाहणी केली. नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी, उपनगराध्यक्ष, नगरसेवक व अधिकाऱ्यांनी दहीगावला जाऊन कामाची पाहणी केली. या ‘ड्रीम प्रोजेक्ट’चे एकूण ६६ किमी पाईपलाइनपैकी ५५ किमी काम पूर्ण झाले आहे. उर्वरित ११ किमी कामात शेतकरी, वनविभाग व तांत्रिक अडचणी असून, प्रा
Police warrant
Mar 191 min read


जामखेडमध्ये भाग्यलक्ष्मी कला केंद्रातून ५० हजारांचा सॅमसंग मोबाईल चोरी; पुण्यातील दोन आरोपी फरार
जामखेड प्रतिनिधी : 17 मार्च2026 जामखेडमधील भाग्यलक्ष्मी कला केंद्रातून ५० हजार रुपयांची चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. नर्तीका रूपाली विठ्ठल साठे (२४, रा. भाग्यलक्ष्मी कला केंद्र, बीड रोड, जामखेड) यांच्या फिर्यादीवरून जामखेड पोलीस स्टेशनात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिनांक ७ मार्च २०२६ रोजी रात्री ११.३० ते ८ मार्च २०२६ रोजी पहाटेच्या वेळेत जामखेड तालुक्यातील भाग्यलक्ष्मी कला केंद्रातून सॅमसंग S25 अल्ट्रा कंपनीचा मोबाईल फोन (IMEI: ३५२९०१५४५७०४१४३, ३५३०७८६२५७०४१४२) चोरी
Police warrant
Mar 171 min read


जामखेडमध्ये वाढत्या गुंडगिरीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण; गस्त वाढवण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादीचे पोलीस निरीक्षकांना निवेदन
जामखेड ता.१७ : २०२६ जामखेड शहरातील विविध भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून टवाळखोर आणि समाजकंटकांचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला असून, शहरातील कायदा व सुव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने नगरसेवक राजेंद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षकांना निवेदन देण्यात आले असून,
Police warrant
Mar 172 min read
bottom of page