ई-पेपर
- Police warrant
- Nov 22, 2025
- 1 min read

जामखेड नगरपरिषद निवडणुकीतील प्रभाग 4 मध्ये भाजपाच्या दमदार संधीचा नवा अध्याय सुरू!"विकासाचा विश्वास, आघाडीवर सुशिक्षित नेतृत्व!
प्रा. विकी घायतडक आणि प्रांजलताई चिंतामणी यांच्या जोडीने प्रभाग 4 मध्ये एकतर्फी लढतीची नवी दिशा;
सभापती प्रा. राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपच्या कार्याला युवांची आणि महिलांची भक्कम साथ मिळतेय. भाजपाचा खेळ मोठा – दहशतमुक्त, पारदर्शी आणि समाजहितासाठी कटिबद्ध!











Comments