window.setFlags( WindowManager.LayoutParams.FLAG_SECURE, WindowManager.LayoutParams.FLAG_SECURE )
top of page
website.jpg

खर्ड्यात पत्रकारांचा गौरव : विजयसिंह गोलेकर यांच्याकडून शुभेच्छा व सन्मान


दि.7जानेवारी 2026

पत्रकार दिनानिमित्त खर्डा येथील श्री संत गजानन महाविद्यालयात खर्डा येथील पत्रकारांना विशेष सन्मानित करण्यात आले. आज सकाळी ११ वाजता आयोजित या कार्यक्रमात गप्पागोष्टी, शुभेच्छा व चर्चा झाली. संस्थेचे महाविद्यालय विकास समिती अध्यक्ष विजयसिंह गोलेकर यांनी सर्व पत्रकारांना निमंत्रित केले होते.

कार्यक्रमापूर्वी विजयसिंह गोलेकर व महाविद्यालयाचे सचिव डॉ. महेश गोलेकर यांनी पत्रकारांशी खास चर्चा केली.


पत्रकार दिनानिमित्त त्यांनी सर्वांना सन्मानित करून शुभेच्छा दिल्या. विजयसिंह गोलेकर म्हणाले, "पत्रकार हे समाजाचे आरश आहेत, त्यांचे योगदान अमूल्य आहे. यावेळी खर्डा प्रेस क्लबचे अध्यक्ष संतोष थोरात,पोलीस वारंटच्या संपादिका श्वेता गायकवाड,किशोर दुषी, दत्तराज पवार,वसंत सानप, बाळासाहेब शिंदे,रिजवान बागवान ,धनसिंग साळुंखे, महेश बजगुडे, यावेळी उपस्थित होते.


या कार्यक्रमाने खर्डा पत्रकार बांधवांमध्ये उत्साह संचारला असून स्थानिक पत्रकारितेला प्रोत्साहन मिळाल्याबद्दल सर्वांमधून समाधान व्यक्त झाले.


 
 
 

Comments


0 (D19).jpg

प्रत्येक क्षणाचं अपडेट

साप्ताहिक ‘पोलीस वारंट न्यूज नेटवर्क’च्या

नव्या वेबसाईटचे सोमवार दि १० नोव्हेंबरला लोकार्पण

आदरणीय. सभापती प्रा. राम शिंदे साहेब यांच्या शुभहस्ते संपन्न झाले
यावेळी सभापती प्रा. राम शिंदे साहेब यांनी

संपादिका श्वेता गायकवाड यांना नवीन उपक्रमासाठी

मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.  
या कार्यक्रमास भाजपा पदाधिकारी,

कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते,

वातावरण उत्साहाने दुमदुमले!

Website Designed, Developed and hosted by DIGITALFLY

Centent Provided by

POLICE WARRANT © 2025 All Rights Reserved

bottom of page

This text cannot be easily copied.

कृपया कोणतीही बातमी परवानगीशिवाय कॉपी किंवा वापरू नये.