जामखेड: भवरवाडी शिवारातून ₹१५,००० ची मोटार, स्टार्टर चोरी!
- Police warrant
- Jan 20
- 1 min read

जामखेड प्रतिनिधी, २० जानेवारी:
जामखेड तालुक्यातील भवरवाडी गावच्या शिवारात (शेतगट क्र. ६२) अज्ञात चोरट्याने बोअरमधील ₹१५,००० किंमतीची जैकर कंपनीची HP २५ मोटार, स्टार्टर, केबल वायर, पाईप चोरून नेले. फिर्यादी आसराजी मल्हारी शिंदे (वय ५०, शेती, रा. भवरवाडी) यांनी दि. १९ जानेवारी रोजी दुपारी जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे .गुन्हा बीएनएस २०२३ कलम ३०३(२) अंतर्गत दाखल असून,
१७ जानेवारी २०२६ रोजी संध्याकाळी ६:०० वाजता नंतर ते १८ जानेवारी रोजी घडला असून
पुढील तपास जामखेड पोलीस करीत आहेत











Comments