window.setFlags( WindowManager.LayoutParams.FLAG_SECURE, WindowManager.LayoutParams.FLAG_SECURE )
top of page
website.jpg

प्रजासत्ताक दिनी डॉ .बाबासाहेबांचा विसर; आ.रोहित पवारांची मंत्री महाजन यांच्यावर जोरदार हल्लाबोल



नाशिक, २६ जानेवारी २०२६:


प्रजासत्ताक दिनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा विसर पडल्याबाबत आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावरून तीव्र टीका केली आहे. नाशिकमधील कार्यक्रमात मंत्री गिरीश महाजन यांच्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख न झाल्याने वाद निर्माण झाला. "प्रजासत्ताक दिनीच डॉ. बाबासाहेबांच्या नावाचा विसर मंत्र्यांना पडत असेल तर याहून मोठे दुर्देव काय?" असा प्रश्न उपस्थित करून त्यांनी बाबासाहेबांच्या संविधान निर्मितीतील योगदानाची आठवण करून दिली.


मंत्री महाजन यांनी नकळत झालेली चूक मान्य करून दिलगिरी व्यक्त केली असली तरी अशा चुका होणार नाहीत याची दक्षता घेण्याची गरज असल्याचे रोहित पवार म्हणाले.

महिला अधिकाऱ्याचे समर्थन:

संबंधित महिला अधिकाऱ्यांनी व्यक्त केलेली भावना योग्य असून त्यांच्यावर कोणतीही कारवाई होणार नाही याची काळजी सरकारने घ्यावी, अशी मागणी फेसबुक पोस्टद्वारे रोहित पवार यांनी केली आहे.

आमदार रोहित पवार यांची फेसबुक पोस्ट


 
 
 

Comments


0 (D19).jpg

प्रत्येक क्षणाचं अपडेट

साप्ताहिक ‘पोलीस वारंट न्यूज नेटवर्क’च्या

नव्या वेबसाईटचे सोमवार दि १० नोव्हेंबरला लोकार्पण

आदरणीय. सभापती प्रा. राम शिंदे साहेब यांच्या शुभहस्ते संपन्न झाले
यावेळी सभापती प्रा. राम शिंदे साहेब यांनी

संपादिका श्वेता गायकवाड यांना नवीन उपक्रमासाठी

मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.  
या कार्यक्रमास भाजपा पदाधिकारी,

कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते,

वातावरण उत्साहाने दुमदुमले!

Website Designed, Developed and hosted by DIGITALFLY

Centent Provided by

POLICE WARRANT © 2025 All Rights Reserved

bottom of page

This text cannot be easily copied.

कृपया कोणतीही बातमी परवानगीशिवाय कॉपी किंवा वापरू नये.