भारतीय जनता पार्टी जि.प. खर्डा गटाच्या संपर्क कार्यालयाचा भव्य शुभारंभ सोहळा उध्या! नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन
- Police warrant
- Nov 19, 2025
- 1 min read
Updated: Nov 20, 2025

खर्डा (प्रतिनिधी):१९ नोव्हेंबर २०२५
भारतीय जनता पार्टी जि.प. खर्डा गटाचे नवीन संपर्क कार्यालय उध्या, २० नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता खर्डा बसस्टँड येथे भव्य शुभारंभ सोहळा आयोजित करण्यात आला आहे.या कार्यक्रमात सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि खर्डा गटातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन पार्टीकडून करण्यात आले आहे.
संपर्क कार्यालयाच्या शुभारंभामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांपर्यंत जनतेशी थेट संवाद साधण्याचा आणि त्यांच्या समस्यांसाठी कार्यवाही करण्याचा मार्ग अधिक सुलभ होणार आहे.भारतीय जनता पार्टी जि.प. खर्डा गटाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात सर्व नागरिकांनी उपस्थित राहून या विजय सोहळ्याचा भाग होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.











Comments