window.setFlags( WindowManager.LayoutParams.FLAG_SECURE, WindowManager.LayoutParams.FLAG_SECURE )
top of page
website.jpg

युवा पञकार रिजवान बागवान यांना "आदर्श पञकार पुरस्कार" जाहीर


जामखेड तालुक्यातील ऐतिहासिक खर्डा (शिवपट्टण) नगरीतील भूमिपुञ तसेच ग्रामीण पञकारितेतील एक दमदार आवाज म्हणून परिचित असलेले युवा पञकार श्री.रिजवान मौलाभाई बागवान यांना 2026 चा "आदर्श पञकार" हा पुरस्कार जाहीर झाला आहे.हा सन्मान श्रावणी आधार फाऊंडेशन पुणे जिल्हा यांच्या वतीने देण्यात येणार असुन,शिक्रापुर (पुणे) येथे लवकरच पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

गेल्या 10 वर्षापासुन श्री.रिजवान बागवान यांनी ग्रामीण प्रश्न,स्थानिक समस्या,गावागावातील तळागळातील नागरिकांचे विविध प्रश्न नेमकेपणाने पुढे आणून अनेक वेळा प्रशासनाची दखल घडवून आणण्याचे कार्य त्यांनी केले आहे.

या पुरस्काराची घोषणा श्रावणी आधार फाऊंडेशनचे (पुणे जिल्हा) संस्थापक अध्यक्ष श्री.जितेंद्र वाढवे यांनी केली असुन युवा पञकार श्री.रिजवान बागवान यांची निवड ही ग्रामीण पञकारितेतील सातत्य,परिणामकारकता आणि जबाबदारीने मांडलेल्या बातम्यांच्या आधारे झाली असल्याची माहिती संयोजकांनी दिली आहे.

श्री.रिजवान मौलाभाई बागवान यांना "आदर्श पञकार" पुरस्कार जाहीर होताच पञकार संघटना,सामाजिक कार्यकर्ते,साहित्यिक,प्रशासकीय अधिकारी,मिञपरिवार व वाचकवर्ग यांच्याकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.त्यांच्या पुढील वाटचालीसाठी अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

 
 
 

Comments


0 (D19).jpg

प्रत्येक क्षणाचं अपडेट

साप्ताहिक ‘पोलीस वारंट न्यूज नेटवर्क’च्या

नव्या वेबसाईटचे सोमवार दि १० नोव्हेंबरला लोकार्पण

आदरणीय. सभापती प्रा. राम शिंदे साहेब यांच्या शुभहस्ते संपन्न झाले
यावेळी सभापती प्रा. राम शिंदे साहेब यांनी

संपादिका श्वेता गायकवाड यांना नवीन उपक्रमासाठी

मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.  
या कार्यक्रमास भाजपा पदाधिकारी,

कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते,

वातावरण उत्साहाने दुमदुमले!

Website Designed, Developed and hosted by DIGITALFLY

Centent Provided by

POLICE WARRANT © 2025 All Rights Reserved

bottom of page

This text cannot be easily copied.

कृपया कोणतीही बातमी परवानगीशिवाय कॉपी किंवा वापरू नये.