खर्डा-जामखेड महामार्गावर खड्ड्यांमुळे अपघातांची हाहाकार; रस्त्याच्या दुरावस्थाने नागरिकांची रोजची कसरत; आनंदवाडी-राजुरी परिसरात अपघातांना ऊत, नागरिक त्रस्त, राम शिंदे व रोहित पवार यांच्याकडे तातडीची
- Police warrant
- Oct 25
- 1 min read

जामखेड प्रतिनीधी /१४सप्टेंबर२०२५
पोलीस वारंट न्यूज नेट्ववर्कच्या खास रिपोर्ट...
खर्डा-जामखेड महामार्गाची दुरवस्था भीषण झाली आहे. रस्त्यावर सर्वत्र खड्डे पडल्याने आनंदवाडी, राजुरी परिसरात अपघातांना ऊत आला आहे. वाहनधारक व नागरिक त्रस्त झाले असून, मागील महिन्यात १५ ते २० अपघात घडले आहेत. या गंभीर स्थितीमुळे नागरिकांनी तातडीच्या दुरुस्तीची मागणी प्रशासनाकडे केली आहे. रस्त्याच्या दुरुस्तीला तातडीने सुरुवात करावी, अशी जोरदार मागणी सभापती राम शिंदे व आमदार रोहित पवार यांच्याकडे नागरिकांकडून होत आहे. अन्यथा आंदोलनाचा इशारा नागरिकांनी दिला आहे
व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक
👇👇👇👇👇👇👇
खर्डा-जामखेड महामार्गावर खड्ड्यांमुळे अपघातांचा वाढता धोका! आनंदवाडी-राजुरी परिसरात नागरिक त्रस्त. प्रशासनाने रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अन्यथा आंदोलन होणार सभापती राम शिंदे व रोहित पवार यांच्याकडे जोरदार मागणी. सुरक्षित प्रवासासाठी त्वरित कारवाई आवश्यक!











Comments