ब्रेकिंग न्यूज: भाजपकडून जामखेड नगरपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारांची घोषणा; नगरअध्यक्ष पदाच्या मुख्य शर्यतीत प्रांजल ताई अमित चिंतामणी
- Police warrant
- Nov 18
- 1 min read

जामखेड प्रतिनिधी/18 नोव्हेंबर2025
नगराध्यक्षपदासाठी प्रांजल ताई अमित चिंतामणी यांची अधिकृत निवड करण्यात आली आहे. यासोबतच प्रत्येक प्रभागासाठी भाजपच्या उमेदवारांची नावे घोषित करण्यात आली आहेत.प्रभागनिहाय भाजप उमेदवारांची यादी जाहीर
भाजपकडून प्रभाग १ ते १२ साठी खालील उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे:

नगराध्यक्षपदाच्या आणि सर्व प्रभागांतील उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याने भाजपमधील कार्यकर्त्यांत उत्साहाचे वातावरण आहेत. भाजपाच्या वतीने अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे.
निवडणुकीच्या प्रचाराला वेगही यादी जाहीर झाल्यानंतर भाजपच्या प्रचाराला अधिक वेग आला आहे. कार्यकर्ते क्षेत्रात सक्रिय झाले असून, शहरात निवडणूक वातावरण रंगतदार झाले आहे.
नगराध्यक्षपदाची मुख्य लढत ही भाजपच्या प्रांजल अमित चिंतामणी आणि अन्य प्रमुख उमेदवारांमध्ये राहील अशी शक्यता आहे.भाजपकडून निवडणूक लढवणाऱ्या सर्व उमेदवारांना पार्टीच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या आहेत आहेत.











Comments