

साप्ताहिक ‘पोलीस वारंट न्यूज नेटवर्क’च्या
नव्या वेबसाईटचे सोमवार दि १० नोव्हेंबरला लोकार्पण
आदरणीय. सभापती प्रा. राम शिंदे साहेब यांच्या शुभहस्ते संपन्न झाले
यावेळी सभापती प्रा. राम शिंदे साहेब यांनी
संपादिका श्वेता गायकवाड यांना नवीन उपक्रमासाठी
मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमास भाजपा पदाधिकारी,
कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते,
वातावरण उत्साहाने दुमदुमले!
Website Designed, Developed and hosted by DIGITALFLY
Centent Provided by
POLICE WARRANT © 2025 All Rights Reserved
चालू घडामोडी
POLICE WARRANT






























प्रत्येक क्षणाचं अपडेट


परंडा तालुक्यातील बंधाऱ्यात अज्ञात इसमाचा मृतदेह सापडला; आंबी पोलिसांनी बेपत्ता व्यक्तींची माहिती कळवण्याचे आवाहन


कर्जत शहरात अवैध गुटखा विक्री प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचा भांडेवाडीत छापा;२ जण ताब्यात; 3 लाखांचा मुद्देमाल जप्त


नगरपरिषद व पोलिसांची धडक मोहीम;जामखेडमधील अनाधिकृत बॅनर हटविले विनापरवाना बॅनरवाल्यांना कारवाईचा इशारा


ट्रॅक्टर चालवत अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी; सभापती प्रा. राम शिंदेंचा दौरा


विंचरणा नदीकाठ रोडरोमिओंचा व व्यसनाधीनांचा बंदोबस्त न केल्यास बापूसाहेब गायकवाड यांचा आंदोलनाचा इशारा


बटेवाडीत दसरा-नवरात्रानिमित्त गायक सोनू भाऊ साठे यांचा गाण्याचा कार्यक्रम सामाजिक कार्यकर्ते सागर टकले व संतोष गव्हाळे यांच्या वतीने भव्य संगीतमय सोहळा


जामखेडमध्ये महादौड व हिंदू दसरा मेळावा उत्साहात संपन्न "असंख्य आमच्या जाती, परी संकटामध्ये विरघळून जाती" – पांडुराजे भोसले यांचे प्रेरणादायी प्रतिपादन


ग्रामपंचायतच्या मागे सुरू होता अवैध दारूचा धंदा,खर्डा पोलिसांनी टाकला दारू अड्ड्यावर छापा


जामखेड कलाकेंद्रावर हातात कोयता घेऊन दहशत माजवून दर महिन्याला खंडणीची मागणी, नृत्यांगनांवर छेडछाड;सराईत गुन्हेगार ‘चिंग्या’ मोरेसह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल


"जामखेडमध्ये कामगारांचे मोबाईल चोरी करणारे दोन आरोपी जेरबंद — स्थानिक गुन्हे शाखेची शानदार कारवाई!"


जि. प. प्रा शाळा खर्डा उर्दू येथे ईद-ए-मिलादुन्नबी कार्यक्रमात विद्यार्थ्यांना भेटवस्तू, नवीन कक्षा आणि पॅनल मंजुरीचे सरपंचांचे आश्वासन; समाजातील मान्यवरांचा उत्साही सहभाग


जामखेडमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंचतर्फे पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न ; आमदार रोहित पवारांचा विशेष सन्मान आमदार रोहित पवारांचा विशेष सन्मान


सभापती प्रा.राम शिंदे यांचे कट्टर समर्थक भाजपा नेते बाजीराव गोपाळघरे खर्डा गणातून पंचायत समिती निवडणुकीच्या मैदानात उतरणार! पंचायत समितीची लढत होणार चुरशीची


समाजकारणातून उजळला भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अजय काशीद यांचा वाढदिवस — शिक्षण, आरोग्य व शेतकऱ्यांच्या प्रश्नांना दिलं प्राधान्य“आधी केले मग सांगितले” — भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अजय काशीद


चाकूचा धाक दाखवून कामगाराची लूट; दोन सराईत लुटारूंना पोलिसांच्या बेड्या


समाजसेवेचा दीप उजळला — पै. सागर भाऊ टकले यांच्याकडून वॉर्ड क्र.11 मधील महिलांना दिवाळीनिमित्त किराणा किटचे वाटप


भूम हादरलं! अपंग अल्पवयीन मुलीवर पाच जणांचा सामूहिक अत्याचार – आरोपी जामखेड व अहिल्यानगरचे असल्याचे उघड


मोहरी तलाव दुरुस्तीवरून भाजप-राष्ट्रवादी आमनेसामने; श्रेयवादाच्या वादानं रंगला खर्ड्यात कलगीतुरा!


कर्जत - जामखेड मतदारसंघातील ८ नवीन शाळा खोल्यांसाठी ९६ लक्ष रुपयांचा निधी मंजूर


अहिल्यानगर - १४ ऑक्टोबर: वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजना
Newsletter Sign-Up
रोजच्या चालू घडामोडींचे अपडेट्स आपल्या ईमेल आयडीवर मिळवण्यासाठी आत्ताच नोंदणी करा !
“देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या, शासन निर्णय, स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी, आर्थिक, राजकीय आणि सामाजिक घडामोडींचे विश्लेषण — हे सर्व आता दररोज आपल्या ईमेलवर थेट मिळवा! माहितीच्या जगाशी जोडलेले राहा आणि प्रत्येक दिवसाची सुरुवात नवी ज्ञानकिरणाने करा.”