

साप्ताहिक ‘पोलीस वारंट न्यूज नेटवर्क’च्या
नव्या वेबसाईटचे सोमवार दि १० नोव्हेंबरला लोकार्पण
आदरणीय. सभापती प्रा. राम शिंदे साहेब यांच्या शुभहस्ते संपन्न झाले
यावेळी सभापती प्रा. राम शिंदे साहेब यांनी
संपादिका श्वेता गायकवाड यांना नवीन उपक्रमासाठी
मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमास भाजपा पदाधिकारी,
कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते,
वातावरण उत्साहाने दुमदुमले!
Website Designed, Developed and hosted by DIGITALFLY
Centent Provided by
POLICE WARRANT © 2025 All Rights Reserved
चालू घडामोडी
POLICE WARRANT






























प्रत्येक क्षणाचं अपडेट


निवडणूक काळात अवैध हत्यारांचा तपास;जामखेडमध्ये धारदार शस्त्रे बाळगून फिरणाऱ्या युवकाची स्थानिक गुन्हे शाखेने केली धडक कारवाईने पकड


सभापती प्रा. राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विकासाचा नवा अध्याय आशाताई टकले यांच्या प्रचाराचा जोरदार प्रारंभ "कामाने मोठेपणा, पदाने नव्हे" – सभापती राम शिंदे यांची ठाम वचनबद्धता


मोहरीत बिबट्याच्या हल्ल्यात बैल ठार; खर्डा परिसरात भीतीचे वातावरण


जामखेड नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांची संविधान स्तंभाला अभिवादन करत विजयाचा निर्धार


ई-पेपर


भारतीय जनता पार्टी जि.प. खर्डा गटाच्या संपर्क कार्यालयाचा भव्य शुभारंभ सोहळा उध्या! नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन


ई-पेपर




आ. रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारांची यादी जाहीर; नगराध्यक्षपदासाठी संध्या शहाजी राळेभात, २४ नगरसेवक उमेदवारांची घोषणा


ब्रेकिंग न्यूज: भाजपकडून जामखेड नगरपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारांची घोषणा; नगरअध्यक्ष पदाच्या मुख्य शर्यतीत प्रांजल ताई अमित चिंतामणी


जामखेड नगरपरिषद अध्यक्षपदाच्या उमेदवारीवर सस्पेन्स संपला; राष्ट्रवादीकडून संध्या शहाजी राळेभात, भाजपकडून प्रांजल अमित चिंतामणी यांच्या नावावर शिक्कामोर्तब


राजकीय सस्पेन्स कायम – जामखेड नगरपरिषदेच्या छाननी प्रक्रियेला आजपासून सुरुवात; उमेदवारी यादीकडे सर्वांचे लक्ष


राशीननंतर आता जामखेडमध्येही होणार क्रिकेट स्टेडियम; महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन व आ. रोहित पवार यांचा संयुक्त उपक्रम सुरू


दिघोळ गणातुन सौ.दीपाली गर्जे पंचायत समिती निवडणुकीच्या रिंगणात उतरणार


खांडवी खून प्रकरणातील मुख्य आरोपी २४ तासांत पकडला; श्रीगोंदा परिसरात सापळा रचून गुन्हे शाखेची धडक कारवाई


ई-पेपर


साकत जिल्हा परिषद गटातून राजेंद्र पवार रणसज्ज — विकासमुखी दृष्टीकोनातून उमेदवारीची तयारी


कर्जत-जामखेडमध्ये शरद पवार गटाला मोठा धक्का; दत्तात्रय वारे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश


नारायणगव्हान भागात अज्ञात युवकाचा मृतदेह आढळला;परिसरात खळबळ


ई-पेपर
Newsletter Sign-Up
रोजच्या चालू घडामोडींचे अपडेट्स आपल्या ईमेल आयडीवर मिळवण्यासाठी आत्ताच नोंदणी करा !
“देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या, शासन निर्णय, स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी, आर्थिक, राजकीय आणि सामाजिक घडामोडींचे विश्लेषण — हे सर्व आता दररोज आपल्या ईमेलवर थेट मिळवा! माहितीच्या जगाशी जोडलेले राहा आणि प्रत्येक दिवसाची सुरुवात नवी ज्ञानकिरणाने करा.”