

साप्ताहिक ‘पोलीस वारंट न्यूज नेटवर्क’च्या
नव्या वेबसाईटचे सोमवार दि १० नोव्हेंबरला लोकार्पण
आदरणीय. सभापती प्रा. राम शिंदे साहेब यांच्या शुभहस्ते संपन्न झाले
यावेळी सभापती प्रा. राम शिंदे साहेब यांनी
संपादिका श्वेता गायकवाड यांना नवीन उपक्रमासाठी
मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमास भाजपा पदाधिकारी,
कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते,
वातावरण उत्साहाने दुमदुमले!
Website Designed, Developed and hosted by DIGITALFLY
Centent Provided by
POLICE WARRANT © 2025 All Rights Reserved
चालू घडामोडी
POLICE WARRANT






























प्रत्येक क्षणाचं अपडेट


ई-पेपर


Latest Local News Updates Across Regions


अहिल्यानगर गुन्हे शाखेची मोठी कारवाई;२ गावठी पिस्टल आणि ८ काडतुसे जप्त; शस्त्रविक्रीचा डाव फसला


पक्षनिष्ठा आणि कार्यतत्परतेची दखल; जामखेड शहर भाजप युवा मोर्चा अध्यक्षपदी संतोष गव्हाळे यांची निवड – पक्षातील युवा नेतृत्वाला नवी दिशा सभापती.प्रा. राम शिंदे यांनी दिल्या शुभेच्छा


ई-पेपर


खर्डा हादरला! माजी सरपंचावर रस्त्यातच धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला; आरोपी पोलिसांच्या ताब्यात, आरोपीला ४ दिवसांची पोलिस कोठडी


ई-पेपर


"हा फक्त फराळ की राजकीय रणनीती?" – सभापती राम शिंदे आणि राजेंद्र फाळके यांच्या भेटीनंतर चर्चांचा महापूर!


सोनईत मातंग समाजातील युवकाला मारहाण – ४ आरोपी अटकेत, ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा समाजात तणाव टाळा – पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी केले शांततेची आवाहन, आरोपींवर कठोर कारवाई होणार


पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे — आहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या मनातील "सिंघम" सतत कारवाया, शिस्तबद्ध कामगिरी: कायदा सुव्यवस्थेची नवी मिसाल; संतोष खाडे यांच्या कारवायांचे अनुकरणीय उदाहरण


Dysp संतोष खाडे यांची बदली होताच पुन्हा जैसे थे स्थिती निर्माण… जामखेडमध्ये अवैध धंद्याना उधाण


पोलीस निरीक्षक महेश पाटील यांची नेवासा पोलीस स्टेशनला बदली


अवैध धंद्यावाल्यांचे धाबे दणाणले खर्डा हद्दीत स्थानीक गुन्हे शाखेचा छापा, तिरट जुगार अड्ड्यांवर ४० जण ताब्यात; लाखोंचा मुद्देमाल जप्त


गांजा तस्कराविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; 120 किलो गांजासह 80 लाखांचा मुद्देमाल जप्त, दोन आरोपी अटक


खर्डा शहरातील पुरातन बारव गणपतीची महाआरती, पत्रकारांच्या शुभहस्ते भक्तिमय सोहळ्याने गावात उत्साह गणपती बाप्पा मोरया’च्या गजराने सोहळा भक्तिमय झाला


जि. प. प्रा शाळा खर्डा उर्दू येथे ईद-ए-मिलादुन्नबी कार्यक्रमात विद्यार्थ्यांना भेटवस्तू, नवीन कक्षा आणि पॅनल मंजुरीचे सरपंचांचे आश्वासन; समाजातील मान्यवरांचा उत्साही सहभाग


ब्रेकिंग न्यूज: खर्डा येथील आत्महत्या प्रकरण उघडकीस; कर्जाच्या वसुलीसंदर्भातील तणावामुळे व्यक्तीने घेतला गळफास, दोघांना अटक, एक आरोपी फरार


नर्तकीच्या प्रेमात उपसरपंच झाला वेडा ; जमीन जुमला अन् सोनं नाणं सारंच लुटलं, अखेर स्वतःवरच धडाधड झाडून घेतल्या गोळ्या


खर्डा-जामखेड महामार्गावर खड्ड्यांमुळे अपघातांची हाहाकार; रस्त्याच्या दुरावस्थाने नागरिकांची रोजची कसरत; आनंदवाडी-राजुरी परिसरात अपघातांना ऊत, नागरिक त्रस्त, राम शिंदे व रोहित पवार यांच्याकडे तातडीची


अहिल्यानगर गुन्हे शाखा पोलिसांची धडक कारवाई! मध्यप्रदेशातून स्कॉर्पिओ व हॅरिअर मिळून ५५ लाखांच्या गाड्या परत आणल्या ; दोन आरोपी अटकेत
Newsletter Sign-Up
रोजच्या चालू घडामोडींचे अपडेट्स आपल्या ईमेल आयडीवर मिळवण्यासाठी आत्ताच नोंदणी करा !
“देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या, शासन निर्णय, स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी, आर्थिक, राजकीय आणि सामाजिक घडामोडींचे विश्लेषण — हे सर्व आता दररोज आपल्या ईमेलवर थेट मिळवा! माहितीच्या जगाशी जोडलेले राहा आणि प्रत्येक दिवसाची सुरुवात नवी ज्ञानकिरणाने करा.”