

साप्ताहिक ‘पोलीस वारंट न्यूज नेटवर्क’च्या
नव्या वेबसाईटचे सोमवार दि १० नोव्हेंबरला लोकार्पण
आदरणीय. सभापती प्रा. राम शिंदे साहेब यांच्या शुभहस्ते संपन्न झाले
यावेळी सभापती प्रा. राम शिंदे साहेब यांनी
संपादिका श्वेता गायकवाड यांना नवीन उपक्रमासाठी
मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमास भाजपा पदाधिकारी,
कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते,
वातावरण उत्साहाने दुमदुमले!
Website Designed, Developed and hosted by DIGITALFLY
Centent Provided by
POLICE WARRANT © 2025 All Rights Reserved
चालू घडामोडी
POLICE WARRANT






























प्रत्येक क्षणाचं अपडेट


धक्कादायक: “लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर वारंवार अत्याचार;मुलगी झाल्यावर आरोपीचा जबाबदारीला नकार ; खर्डा शहर हादरले” आरोपीविरुद्ध पोलिसात गंभीर गुन्हा दाखल


नागरिकांचा संताप उफाळला, जामखेडमध्ये आ. रोहित पवारांनी अधिकाऱ्यांना सुनावले आ. रोहित पवार यांच्या उपस्थितीत जामखेडमध्ये आमसभा


आमदार रोहित पवार यांनी कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या कार्याचे भर सभेत केले कौतुक उत्कृष्ट कामगिरीचा आदर्श, रोहित पवार यांचे अभिमत


नगर कोतवाली पोलीस स्टेशनला संभाजी गायकवाड यांची धडक एन्ट्री


कॉपर चोरी करणारी आंतरजिल्हा टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात ; सलग ८ चोरीचे गुन्हे उघड; ३.५९ लाखांचा मुद्देमाल जप्त सराईत गुन्हेगार महादेव पवारसह साथीदार जखडले; गुन्हेगारी कारकीर्दीचा पर्दाफाश


"पै. सागर टकले व सामाजिक कार्यकर्ते संतोष गव्हाळे यांच्या वतीने महिलांना नवरात्र भेटीस तुळजापूर-येडाई दर्शन; महिलांकडून आभार व्यक्त"


जामखेड तालुक्यात मुसळधार पावसाचा कहर; घराची भिंत कोसळून ७५ वर्षीय वृद्ध महिलेचा मृत्यू


अहिल्यानगरमध्ये लाठीचार्ज अफवांवर विश्वास ठेवू नका; शांतता राखा –एसडीपीओ टिपरसे यांचे आवाहन


अतिवृष्टीचा फटका; जामखेडमार्गे बटेवाडीचा पूल वाहून गेल्याने ग्रामस्थ हैराण; सामाजिक कार्यकर्ते सागर टकले यांच्या पुढाकाराने नगरपरिषदेकडे निवेदन शाळकरी मुलांसह ग्रामस्थ त्रस्त, पूल दुरुस्तीची मागणी


परंडा तालुक्यातील बंधाऱ्यात अज्ञात इसमाचा मृतदेह सापडला; आंबी पोलिसांनी बेपत्ता व्यक्तींची माहिती कळवण्याचे आवाहन


कर्जत शहरात अवैध गुटखा विक्री प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचा भांडेवाडीत छापा;२ जण ताब्यात; 3 लाखांचा मुद्देमाल जप्त


नगरपरिषद व पोलिसांची धडक मोहीम;जामखेडमधील अनाधिकृत बॅनर हटविले विनापरवाना बॅनरवाल्यांना कारवाईचा इशारा


ट्रॅक्टर चालवत अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी; सभापती प्रा. राम शिंदेंचा दौरा


विंचरणा नदीकाठ रोडरोमिओंचा व व्यसनाधीनांचा बंदोबस्त न केल्यास बापूसाहेब गायकवाड यांचा आंदोलनाचा इशारा


बटेवाडीत दसरा-नवरात्रानिमित्त गायक सोनू भाऊ साठे यांचा गाण्याचा कार्यक्रम सामाजिक कार्यकर्ते सागर टकले व संतोष गव्हाळे यांच्या वतीने भव्य संगीतमय सोहळा


जामखेडमध्ये महादौड व हिंदू दसरा मेळावा उत्साहात संपन्न "असंख्य आमच्या जाती, परी संकटामध्ये विरघळून जाती" – पांडुराजे भोसले यांचे प्रेरणादायी प्रतिपादन


ग्रामपंचायतच्या मागे सुरू होता अवैध दारूचा धंदा,खर्डा पोलिसांनी टाकला दारू अड्ड्यावर छापा


जामखेड कलाकेंद्रावर हातात कोयता घेऊन दहशत माजवून दर महिन्याला खंडणीची मागणी, नृत्यांगनांवर छेडछाड;सराईत गुन्हेगार ‘चिंग्या’ मोरेसह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल


"जामखेडमध्ये कामगारांचे मोबाईल चोरी करणारे दोन आरोपी जेरबंद — स्थानिक गुन्हे शाखेची शानदार कारवाई!"


जि. प. प्रा शाळा खर्डा उर्दू येथे ईद-ए-मिलादुन्नबी कार्यक्रमात विद्यार्थ्यांना भेटवस्तू, नवीन कक्षा आणि पॅनल मंजुरीचे सरपंचांचे आश्वासन; समाजातील मान्यवरांचा उत्साही सहभाग
Newsletter Sign-Up
रोजच्या चालू घडामोडींचे अपडेट्स आपल्या ईमेल आयडीवर मिळवण्यासाठी आत्ताच नोंदणी करा !
“देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या, शासन निर्णय, स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी, आर्थिक, राजकीय आणि सामाजिक घडामोडींचे विश्लेषण — हे सर्व आता दररोज आपल्या ईमेलवर थेट मिळवा! माहितीच्या जगाशी जोडलेले राहा आणि प्रत्येक दिवसाची सुरुवात नवी ज्ञानकिरणाने करा.”